Sanjay Raut on PM Narendra Modi : हा चेहरा आहे की भुताटकी; संजय राऊतांची मोदींवर टीका
Continues below advertisement
Sanjay Raut on PM Narendra Modi : हा चेहरा आहे की भुताटकी; संजय राऊतांची मोदींवर टीका पंतप्रधान मोदींचं नाणं घासूनपुसून गुळगुळीत झालेलं, ते आता चालत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर बावनकुळेंना दिली कालबाह्य झालेल्या ढब्बू पैशांची उपमा
Continues below advertisement