Sanjay Raut Full PC : Kirit Somaiya यांनी विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केला : राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC : Kirit Somaiya यांनी विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केला : राऊत
सोमय्यांनी विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यावधीचा घोटाळा. आमच्यावर आरोप करण्याची त्यांची लायकी नाही. कोरोना काळात माविआचे उल्लेखनीय काम. आम्ही घाबरत नाही, कारवाई करा. आमचा बॉस सागर बंगल्यात नाही.
खिचडी घोटाळ्याचे सगळे लाभार्थी भाजप आणि मिंदे गटात आहेत.
Continues below advertisement