![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/597f5678c9f51d9a1e63537eb7abdda31725545106571718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Sanjay Raut : जनप्रक्षोभापुढे बॉस जयदीप आपटेला वाचवू शकले नाहीत : संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : जनप्रक्षोभापुढे बॉस जयदीप आपटेला वाचवू शकले नाहीत : संजय राऊत
जयदीप आपटेच्या जामिनासाठी आठ दिवसांपासून ठाण्यातून सूत्र हलतायेत, खासदार संजय राऊतांचा दावा...शिवभक्तांच्या दबावामुळे आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, राऊतांचा हल्लाबोल
Continues below advertisement