Sanjay Raut on advertisement : सरकारनं जाहिराती करण्यापेक्षा समोर येऊन सांगावं - संजय राऊत
Sanjay Raut on advertisement : सरकारनं जाहिराती करण्यापेक्षा समोर येऊन सांगावं - संजय राऊत सरकार जाहिराती करत आहे आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ यासाठी तुम्हाला बसवलं नाही
तुमच्या सरकारमधील काही लोक हे वेगळ्या दिशेने चालले आहेत त्यामुळे या राज्यामध्ये दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकत छगन भुजबळ हुलकावण्या देत आहेत लोकांना भडकावत आहेत शिंदे गटातील काही स्वतःला मराठा समजणारे काही 96 कुळी नेते आहेत ते लोकांना भडकवत आहेत आम्ही कुणबी नाही आम्हाला कोणी सर्टिफिकेट नको
दिल्लीत केंद्रातील नेत्यांची भाषा वेगळी आहे या आंदोलनामध्ये जी फूट पाडण्याची सधन मराठ्यांनी रणनीती आखली आहे का हा लढा गरीब मराठ्यांचा आहे दुर्बल मराठा समाजासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांचा आहे जर चौथी आत्महत्या झाली तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवादाचा एफ आय आर दाखल करावा