Sanjay Raut : भाजपच्या सहवासात आल्याने खोट्या शपथांचं प्रमाण वाढलं - संजय राऊत
Continues below advertisement
शिंदेंचं भाषण भाजपला मजबूत करण्यासाठी भाजपच्या संपर्कात आल्याने खोट्या शपथांचे प्रमाण वाढले भाजपच्या सांगण्यावरुन शिंदे काम करतायत.. ठाकरेंना बदनाम करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न शपता कसल्या घेता.. बाळासाहेबांशी गद्दारी करता.. महाराजांच्या महाराष्ट्रात पाठीत खंडीर खुपसता.. आणि शपत काय घेता
Continues below advertisement