Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी सांगावं 'तो मी नव्हेच' - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी सांगावं 'तो मी नव्हेच' - संजय राऊत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय.. त्यांनी याबाबतचा फोटो ट्वीट केलाय.. दरम्यान हा फोटो गंभीर असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलीये.
Continues below advertisement