Sanjay Raut : भविष्यात अजित पवार पक्ष भाजपात विलीन होईल - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : भविष्यात अजित पवार पक्ष भाजपात विलीन होईल - संजय राऊत वसंतदादा पाटील यांच्या घरातील प्रमुख सदस्य विशाल पाटील आणि माझा उत्तम संवाद एकास एकच लढत होईल विशाल पाटील हे महाविकास आघाडीतील प्रमुख सदस्य जे कोण नाराज असतील त्यांच्याशी चर्चा करू कोण मिलंद देवरा त्यांचे अख्ख आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं ते सध्या बोलत नाही त्यांच्या माध्यमातून दुसरे बोलत आहेत उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखत दिली आहे ते सत्य बोलत आहेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल, पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील.. महाराष्ट्राला का मान मिळू नये..
Continues below advertisement