Sanjay Raut Tondi Pariksha : नवनीत राणांना हनुमान नव्हे; दिल्लीचा बजरंग बली प्रसन्न झालाय -संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Tondi Pariksha : नवनीत राणांना हनुमान नव्हे; दिल्लीचा बजरंग बली प्रसन्न झालाय -संजय राऊत नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र वैध ठरलं, पण रश्मी बर्वेंचं मात्र अवैध ठरलं, न्यायव्यवस्थेवर दबाव आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. नवनीत राणांना हनुमान नाही तर दिल्लीचा बजरंग बली प्रसन्न झालाय असा टोला खासदार राऊत यांनी मारलाय. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम तोंडी परीक्षा या कार्यक्रमात संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय.
Continues below advertisement