Sanjay Raut : Praful Patel यांच्याबाबत भाजपची भूमीका काय? संजय राऊतांचा भाजपला सवाल
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता. आणि त्याला कारण आहे ते म्हणजे नवाब मलिक. मलिक जेंव्हा त्या सत्ताधारी बाकावर बसले तेंव्हा विरोधकांकडून टीकेची झोड उठली... विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांनी मलिकांना पेढा भरवतानाचा फोटो ट्वीट केलाय. तसंच मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये' येतात अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली. प्रफुल्ल पटेल चालतात पण मलिक का चालत नाहीत असा सवाल राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय नेमकं काय म्हणालेत राऊत पाहुयात.