Sanjay Raut On Amit Shah : डोळ्यात डोळे घालून बोलाल का? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल

ईडीने केलेल्या कारवाईचा मुद्दा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यसभेत उपस्थित केलाय. केंद्राकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केलाय. त्याला अमित शाह यांनीही प्रत्युत्तर दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola