Sanjay Raut : 23 जानेवारीला नाशिकमध्ये शिबीर, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : 23 जानेवारीला नाशिकमध्ये शिबीर, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार - संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज सुधाकर बडगुजर यांची पाठराखण केली. त्यांच्यावरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धीतून झालीये, असं राऊत म्हणाले.
Continues below advertisement