Sanjay Raut PC : भारतीय सैन्याची ताकद जगाला दिसली..! ऑपरेशन सिंदूर कारवाईचं स्वागत

Sanjay Raut PC : भारतीय सैन्याची ताकद जगाला दिसली..! ऑपरेशन सिंदूर कारवाईचं स्वागत
 - आमची भूमिका होती की आधी कारवाई करा त्यानंतर आम्ही तुमचं समर्थन करू - भारतीय सैन्यानं जबरदस्त कारवाई केली..भारतीय सैन्याची ताकद जगाला दिसली - सरकारनं सैन्यावर सगळी जबाबदारी सोपवली, म्हणून आम्ही कालच्या कारवाईचं स्वागत करतोय - पहलगाम नंतर सर्वपक्षीय बैठकीला सगळ्यांना आमंत्रित केलं  - ⁠त्या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती  - ⁠आधी एक्शन घ्या … मग आम्ही येऊ अशी भूमिका आम्ही घेतली  - ⁠आता भारतीय सैन्याने जबरदस्त कारवाई केली आहे  - ⁠सरकारने सैन्यावर जवाबदारी दिली होती  - ⁠त्यामुळे आज आम्ही सर्वपक्षीय बैठकीला हजर राहू  - ⁠पाकिस्तानी सैन्य अंधाधुंद गोळीबार करतेय  - ⁠पाकिस्तान हा नापाक देश असल्यामुळे  - ⁠माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर बलात्कार करणाऱ्या सैन्याचे चरित्र आणि चारित्र्य काय - भारतीय सैन्यावर विश्वास ठेवला पाहिजे  - ⁠दहशतवादी हे पाकिस्तानचे सैन्य संजय राऊत ऑन एकनाथ शिंदे बॅनरबाजी - आधी त्यांनी आमचा बाप पळवला  - ⁠आता ते भाजपचा बाप पळवतायत

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola