Sanjay Raut PC : नरेंद्र मोदी 9 तास नटनट्यांसोबत, पहलगामवरून संजय राऊतांचा भाजपवर वार

Sanjay Raut PC : नरेंद्र मोदी 9 तास नटनट्यांसोबत, पहलगामवरून संजय राऊतांचा भाजपवर वार
 मोदींचा सध्याचा जो वावर आहे , ज्या देशात उद्धाची तयारी असते त्या देशाचा पंतप्रधान  असा बाहेर टंगळ मंगळ करत फिरत नाही  9 तास कलाकारांसोबत मुंबईत आले , बिहारला गेले  अडणींच्या एक बंदराच्या उद्घाटणाला  गेले  त्यांना कोणताही दू:ख नाही  आत्ता उद्ध सराव सुरू आहे , पण ज्यांचा पाकिस्तान सारखा शेजारील देश आहे तो नेहमी तयार असतो   उद्धाची भाषा मोदी यांनीच केली  मोदी सरकारच अशी भाषा करतय  घरात घुसून मारू अस राजनाथ सिंह म्हणाले  अमित शाह देखील कल चुन चुन के मारेगे म्हणाले त्यांना कोणी अडवल आहे  काश्मीरच्या सगळ्या परिस्थितीला , हत्याकांडाला अमित शाह जबाबदार  विरोधी  पक्षांची मला कीव आहे , अमित शहांचा  आधी राजीनामा मागायला  हवा  आम्ही पहिल्या दिवाशिपासून आमची भूमिका मांडली  आहे   उद्याच्या अधिवेशनात हे सरकार आम्हाला चर्चा करू देणार नाही  त्यामुळे विरोधी पक्षाने सरकारच्या चुकांचे समर्थन करण हे देशाला परवडणार नाही  त्यांच्या पुढच्या चुकांच ते समर्थन आहे   26 / 11 च्या हल्ल्या नंतर आर आर पाटील यांचा राजीनामा का घेतला .  जातीय जनगणनेच मुद्दा ह्यावरून लक्ष हटवण्यासाठीच आहे  राहुल गांधी म्हणाले त्याप्रमाणे तारीख जाहीर करावी   एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत जोवर ते भाजपात विलीन होत नाहीत   ऑन राष्ट्रवादी कार्यक्रम  -  कशाला जायच?  अमित शहा महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात  त्यामुळे अमित शाह यांच्या पक्षाकडून जर कोणी सत्कार स्वीकारत असेल तर तो देशाचा अपमान आहे महाराष्ट्राशी बेईमानी आहे  आम्ही जाणार नाही 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola