Sanjay Raut PC : 12 आमदारांच्या नियुक्तीच्या निर्णय राज्यपालांनी लवकर घ्यावा : संजय राऊत
Continues below advertisement
12 आमदारांच्या नियुक्तीच्या निर्णयावर राज्यपालांनी लवकरात लवकर स्वाक्षरी करावी असं मत संजय राऊत व्यक्त केलं आहे. तर राजकीय दबाव असल्याचं राज्यपालांनी स्पष्ट करावं असा टोलाही राऊतांनी राज्यपालांना लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात यांची राज्यपालांशी चर्चा सकारात्मक झाल्याचंही त्यांनी म्हटलं.
Continues below advertisement