Sanjay Raut on Kanjurmarg : उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य होता, मेट्रोशेडवरुन फडणवीसांना निशाणा
abp majha web team
Updated at:
12 Oct 2023 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on Kanjurmarg : उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य होता, मेट्रोशेडवरुन फडणवीसांना निशाणा
उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्य होता, आतापर्यंत मेट्रो सुरु झाली असती, पण विरोधाला विरोध म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कारशेड होऊ दिलं नाही, खासदार संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका.