Sanjay Raut on SC And EC | निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय भाजपची बी टीम, संजय राऊतांची टीका
Sanjay Raut on SC And EC | निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय भाजपची बी टीम, संजय राऊतांची टीका
जागावाटपाच्या रखडेलेल्या निर्णयांना गती मिळाली पाहिजे आम्हाला महाराष्ट्राचा जास्त अनुभव 200 पेक्षा जास्त जागांवर आमच्यात सहमती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली मी थोड्या वेळाने राहुल गांधींची चर्चा करेन जास्त खेचाखेची बरी नाही.. निर्णय लवकर व्हावा भाजपचा पराभव आम्हाला करायचा आहे काँग्रेसचे उमेदवारीचे निर्णय महाराष्ट्रात झाले तर बरं होईल वरिष्ठांना आम्ही विनंती केली आहे.. लोकसभेत आम्ही विदर्भातील जागा सोडल्या विदर्भातील जागेसाठी आम्ही अपेक्षा दाखवल्या तर ती चूक नाही निवडणूक आयोग भाजपची बी, सी टीम राजन तेली, दिपक साळुंखे यांचा प्रवेश आहे.. आगामी काळात आणखी प्रवेश होतील. -------------- माझी आत्ताच मुकुल वासनिक, रमेश चेन्नीथला, वेणूगोपाल यांच्याशी चर्चा झाली मी राहुल गांधी यांच्याशी सुद्धा आज बोलणार आहेत तिढा असलेल्या जागांवर लवकर मार्ग काढावा असा आम्ही म्हणतोय राष्ट्रवादी आणि शिवसेना मध्ये जास्त मतभेद नाहीये काँग्रेस चे राज्यातील नेते तिढा असलेल्या जागावर मार्ग काढण्यास सक्षम दिसत नाहीये ते म्हणताय हायकमांडशी चर्चा करावी लागेल पण आता वेळ फार नाही, वेगाने चर्चा व्हावी...त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितला आहे की लवकर निर्णय घ्यावा आणि जागा वाटप जाहीर कराव मी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला त्यांनी सुद्धा काही सूचना मला केल्या त्यानुसार आम्ही जागा वाटप पूर्ण करू कोणाची काय बैठकीत भूमिका आहे हे मी उद्धव ठाकरेना सांगितलं