Rajan Teli Join Uddhav Thackeray : कोकणातून राजन तेली, सांगोल्याचे दीपक सांळूखे, ठाकरे गटात इनकमिंग

Continues below advertisement

Rajan Teli Join Uddhav Thackeray :  कोकणातून राजन तेली, सांगोल्यातून दीपक सांळूखे, ठाकरे गटात इनकमिंग
माजी आमदार राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  त्याआधी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला.   यावेळी राजन तेली यांनी राणेंनी भाजप मध्ये आपलं खच्चीकरण केल्याचा आरोप देखील केलाय.  राजन तेली यांना उबाठा शिवसेनेकडून सावंतवाडी संघाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा...

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढला
-
आमदार सिमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार एकवटले
-
विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यां विरोधात इच्छुक उमेदवारांची रात्री उशिरापर्यंत खलबते
-
सीमा हिरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना तिकिट न देण्याची मागणी
-
शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपात उमेदवारीवरून धुसफूस वाढली

प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील, धनंजय बेळे, शशिकांत जाधव यांच्यासह अन्य इच्छुक बैठकीला उपस्थित
-
पुढील दोन ते तीन दिवसात उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने पक्षाच्या निर्णयांकडे लक्ष

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram