Sanjay Raut on Sheetal Mhatre and Fadnavis : .पण गरीब मुलीवरील निघृण हल्ल्याप्रकरणी काहीच कारवाई नाही

Continues below advertisement

अमृता फडणवीस आणि शीतल म्हात्रे प्रकरणावरून राज्यात एसआयटी स्थापन होते, पण एका गरीब पारधी कुटुंबातील मुलीवरील निर्घृण हल्ल्याप्रकरणी काहीच कारवाई होत नाही ही राज्याची शोकांतिका असल्याची टीका संजय राऊत यांनी केलीये.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram