Sanjay Raut on Narvekar Shinde Meet : नार्वेकर-शिंदे भेटीवर संजय राऊतांकडून तीव्र आक्षेप
Continues below advertisement
न्याय देण्याची जबाबदारी असणारेच आरोपींना भेटले..राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका, तर घटनेनुसार सर्व १६ आमदार अपात्र ठरतील, राऊतांचा दावा
Continues below advertisement