Sanjay Raut On Mahayuti : नगरविकास,अर्थ खात्यासाठी तिघांमध्ये रशिया-युक्रेनप्रमाणे युद्ध - राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut On Mahayuti : नगरविकास,अर्थ खात्यासाठी तिघांमध्ये रशिया-युक्रेनप्रमाणे युद्ध - राऊत

सरकार स्थापन करण्यास 15 मिनिटं लागली. नगरविकास, अर्थ मंत्री कोणी घ्यायचं त्यासाठी तिघांमध्ये रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरु आहे. हे सरकार बहुमताचे सरकार आहे.. तिघांनीच शपथ घेतली.. तिघांचं कसं असू शकतं. फडणवीसांनी महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या.. व्हिजन मांडलं त्यांचे सहकारी त्यांना काम करु देतील का? त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे फार काही प्रसंन्न नव्हतेे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा प्रसन्न नव्हते. ठाकरे आजारी असताना त्यांनी घोटाळा केला. फडणवीसांनी काल माजी मुख्यमंत्र्यांना फोन केले. उद्धव ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या..
महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर सुडाचे राजकाण थांबलं पाहिजे. सुडाचे राजकारण भाजपने सुरु केलं. यंत्राणांचा वापर करुन नामोहरम करण्याची, कुटुंबियांपर्यंत पोहोचायचं.. हे भाजपने केलं आता त्यांना साक्षात्कार झाला असेल तर चांगलं आहे. 


ऑन शिंदे उपमुख्यमंत्री शपथ
त्यांना शपथ घ्यावी लागली.. त्यांच्या शिवाय शपथविधी पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती. माझ्याकडे माहिती आहे..सरकारमध्ये आमचे हितचिंतक आहेत. 


ऑन शिंदे नाराजी
उद्धव ठाकरेंना मोह नाही.. तसं सगळ्यांना जमत नाही, ज्यांना सत्तेचा मोह सुटत नाही ते आदळआपट करतात

.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram