Sanjay Raut On Dipali Sayyed : काळजीपूर्वक वक्तव्य करा, संजय राऊतांनी दीपाली सय्यद यांचे कान टोचले
Continues below advertisement
Sanjay Raut On Dipali Sayyed : काळजीपूर्वक वक्तव्य करा, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिपाली सय्यद यांचे कान टोचलेत.. प्रवक्तेपद नसताना दिपाली सय्यद यांना अशी वक्तव्य करण्याचे अधिकार कुणी दिले असा प्रश्नच संजय राऊतांनी विचारलाय..
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Shiv Sena BJP Uddhav Thackeray Politics BJP Chief Minister Eknath Shinde Dipali Syed Maharashtra