Sanjay Raut On Assembly Election : निवडणुका जाहीर, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज- संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut On Assembly Election : निवडणुका जाहीर, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज- संजय राऊत
काल ज्याप्रकारे त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले याचा अर्थ सरकारच्या दृष्टीने ते महत्वाची व्यक्ती होते तीन-तीन सिंघम असताना अशा नेत्याची हत्या होते या तीन लोकांनी जर खोकेगिरी कमी केली तर बरं होईल राज्यात आता कायदा-सुव्यवस्था राहिली नाही तर कुव्यवस्था झाली आहे बदलापूरच्या एन्काऊंटरनंतर सरकार म्हणालं की गुन्हेगाराला सोडणार नाही, मग आता घाला ना त्या आरोपीला गोळ्या राज्यात जे काही घडतं त्याचं सूत्रसंचालन गुजरातमधूनच होतं गुजरातच्या तुरूंगातला गँगस्टर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्याच्या हत्येचं सूत्रसंचालन करतो तर त्याला काय म्हणायचं खरं तर हे प्रकरण अमित शाहांचा राजिनामा मागावा असं आहे  अजित पवार सिंघम आहेत ना...त्यांच्या सहकाऱ्याची हत्या झाली त्यावर फक्त निषेध व्यक्त करणं म्हणजे गांडुगिरीचं लक्षण आहे खरं तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजिनामा मागितला पाहिजे तुमच्या सहकाऱ्याची हत्या होते आणि त्यांच्याच मंत्रीमंडळात तुम्ही बसता एकनाथ शिंदेंनी गुंडाच्या टोळ्या पोसल्या आहेत राजकारणात, पोलिस दलात आणि बाहेर लोकसभेत त्यांचा वापर झाला आणि आता विधानसभेतही होईल  हे सगळे ड्युप्लिकेट सिंघम आहेत, त्या अक्षय शिंदेला गोळी घालून मर्दगिरी दाखवतात.  राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत 100-100 निर्णय़ जाहीर करतात...बाहेर टिंगलटवाळी सुरू आहे प्रत्येक जातीला, उपजातीला महामंडळं जाहिर करतात..राज्याला जातीपातीत वाटायचं आहे का  देवेंद्र फडणविसांसारखा गृहमंत्री म्हणजे लाज आहे... ते काहीही कामाचे नाही..सरकारच्या नावाला कलंक आहे अत्यंत लाचार आणि लोचट असं हे सरकार आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram