Sanjay Raut on Amit Shah : लाज तुम्हाला वाटली पाहिजे, राऊतांचा शाहांवर पलटवार
संभाजीनगरच्या सभेत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर जळजळीकत टीका केली. ज्या पक्षांनी कलम ३७० हटवण्यास विरोध केला, त्यांच्यासोबत सत्तास्थापन करताना ठाकरेंना लाज नाही वाटली का, अशा शब्दांत शाहांनी समाचार घेतला. त्यांच्या या वक्तव्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय..