Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत

Continues below advertisement

शंका घ्यावं असंच प्रकार आहे, एकादा अपवाद वगळता encounter खर नसत - ही घटना घडली तेव्हा बदलापूर मधील जनता रस्त्यावर उतरली होती - आरोपी ला आमच्या हातात द्या ही मागणी तेव्हा जनतेची होती - तेव्हा गृहमंत्री अस करता येणार नाही म्हणून सांगितले  - ज्याचा encounter झाला तो आणि संचालक असे रॅकेट आहे - Encounter खरं आहे का नाही हे जनतेला माहिती आहे - जनतेवर दाखल केलेले गुणही मागे घ्या - आरोपीच्या तोंडावर बुरका आहे हातात बेड्या आहेत मग तो बंधुक घेऊन गोळ्या कसं चालवतो - संडास साफ करणारा मुलगा गोळ्या कसं घालतो - कुणालातरी वाचवण्यासाठी हे सगळं झाला आहे - संस्थाचालक दोषी नसेल तर Cctv फुटेज का गायब केला - बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाले पाहिजे ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती - राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी ही घटना झाली अशी चर्चा आहे - राज्यात आणि देशात असे अनेक encounter आम्ही पाहिले आहे - मला जितका underworld माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि encounter करणाऱयांना देखील माहिती नाही - संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्को अंतर्गत का गुन्हा दाखल केला - आरोपीने आपल्या जवबात काही खुलासे केले होते म्हणून त्याचा encounter झालं - कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत  - एका शिंदे ने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला आणि जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर करेल - सरन्यायाधीश यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चहा घेतला,मग कुणाकडून अपेक्षा ठेवायचं - अजित पवार यांच्या बाबत जे सुनावणी सुरू आहे तेच सरन्यायाधीश हास्यविनोद करतात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram