Badlapur Case Update : बदलापूर स्टेशनवर शिवसेनेकडून जल्लोष, बॅनर झळकले
Badlapur Case Update : बदलापूर स्टेशनवर शिवसेनेकडून जल्लोष, बॅनर झळकले
बदलापूर शिंदे गटाचे शिवसेना शहर अध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर स्टेशनवर प्रवाशांना पेढे वाटून अक्षय शिंदे यांच्या ऐंकाउंटर घटनेचे अभिनंदन करत आहेत