Sanjay Raut On Ajit Pawar : ...पण मधले पवार कुठेतरी लटकले आहेत- संजय राऊत
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 10:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोठ्या पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि छोट्या पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आलोय, पण मधले पवार कुठेतरी लटकले आहेत, आपण चुकीच्या झाडावर लटकलोय हे नक्कीच त्यांना कळेल, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.