Sanjay Raut On Ajit Pawar : राज्याला नवा मुख्यमंत्रीही मिळणार, राऊतांचं मोठं भाकीत
अजित पवारांच्या शपथविधीनंतर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर निशाणा, एकनाथ शिंदेसह १६ आमदार लवकरच अपात्र होणार, म्हणून राजकारणात ट्विस्ट, संजय राऊतांचा दावा, तर राज्याला नवा मुख्यमंत्रीही मिळणार, राऊतांचं मोठं भाकीत
Tags :
Chief Minister Ajit Pawar Sanjay Raut Disqualified Shinde Government Target 16 MLAs Oath Taking