Kangana Ranaut : गांधीजींवर केलेल्या पोस्टनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीकडून कंगनाचा खरपूस समाचार
Continues below advertisement
अभिनेत्री कंगना रनौत आणि वाद हे समीकरण देशासाठी नवीन नाहीये. याआधी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर कंगनाने आपला मोर्चा आता राष्ट्रपिता महात्मा गांधींकडे वळवला आहे. कंगनाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एका जुन्या लेखाची स्टोरी ठेवत महात्मा गांधींना सत्तेचे भुकेले आणि चलाक म्हटलंय. कंगना एवढ्यावरच थांबली नाहीये. तर भगतसिंगांना फाशी व्हावी, अशी गांधीजींची इच्छा असल्याचही कंगनाने म्हटलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत कंगना रनौतच्या वादग्रस्त पोस्टचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खरपूस समाचार घेतला.
Continues below advertisement
Tags :
Kangana Ranaut Kangana Ranaut On Gandhiji Kangana Ranaut On Bhagat Singh Kangana Ranaut Sanjay Raut Kangana Ranaut Nawab Malik Kangana Ranaut Nana Patole