Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 08:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे नेते संजय राऊत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत. ईडीनं अटक केल्यानंतर नवाब मलिक ईडी कोठडीत आहेत. महाविकास आघाडीनं त्यांचा राजीनामा घेण्यास नकार दिलाय. विरोधी पक्ष भाजपनं मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी आघाडीचे नेते मात्र मलिक यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.