Sanjay Raut यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा
संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. पुन्हा वाढवलेले निर्बंध अन् कॅन्सरग्रस्तांची घरं यावरुन शरद पवारांची नाराजी?