Bharat Jodo Yatra Maharashtra : Sanjay Raut आता Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार?

१०३ दिवस तुरुंगात राहून परतलेले खासदार संजय राऊत आता राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याची उत्सुकता आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात राऊतांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या. राऊतांची ईडी चौकशी सुरु झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राऊत यांना पत्र लिहून काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर राऊत आता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याची उत्सुकता वाढली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola