Sanjay Raut : टोले देत, टोले घेत, दोन देत, चार घेत; उत्तम प्रकरे अधिवेशन पार पाडलं : संजय राऊत


 राजकारणात आजकाल प्रत्येकजण असे महागडे अत्तर घरी ठेवत असतो. दुसऱ्यांच्या घरी अत्तर मिळाले तर लगेच टीका केली जाते ... उत्तर प्रदेशात अत्तर व्यापाऱ्याकडे सापडलेल्या पैशांच्या घबाडाच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी टिप्पणी केली.. मात्र, आता पंजाब, उत्तर प्रदेश आणि गोव्यात काय होणार, ते दिसेलच. त्याठिकाणी भाजप याच अत्तराचा वापर करणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola