Sanjay Raut On CM : अट्टल गुन्हेगारांना निवडणुकीआधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार- राऊतांचा आरोप

Continues below advertisement

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय...  मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डीलिंग केली जातंय.. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकीआधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केलाय. याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचंही ते म्हणालेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram