Sanjay Raut Full PC : जयंत पाटलांचा पराभव,महायुतीची खेळी खळबळजनक दावे करत राऊतांचा घणाघात

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : जयंत पाटलांचा पराभव,महायुतीची खेळी खळबळजनक दावे करत राऊतांचा घणाघात

संजय राऊत यांची पत्रकार परिषद
महायुतीचे लोक असा उत्सव साजरा करतातय जस काय महाराष्ट्र जिंकला
गद्दारांनी गद्दारांना निवडणून आणण्याची निवडणून झाली
काँग्रेसची सात मत फुटली हे लपून राहीले नाही
नाना पटोले यांनी हे मान्य केलयं
चंद्रकांत हांडोरे यांना याच सात लोकांनी पाडलं होतं
त्याच सात लोकांनी विरोधात मतदान केलं
गेल्या काही वर्षापासून ही लोक काँग्रेस सोबत नाही
त्यांची नाव समोर आली आहेत
काल अपक्ष आमदारांचा भाव शेअर मार्केट प्रमाणे चढत होता
शिवसेना फक्त १५ मत आहे तरी देखील आम्ही काँग्रेसच्या मदतीने आमचा उमेद्वार निवडणून आणला
जयंतराव पाटील यांना आम्ही मदत केली
थोडीशी गणितात चुक झाली
शेकाप हा महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक
आमदारांचा भाव किती होता हे समजन घेतलं पाहिजे
काही आमदारांना २ एकर जमिन देण्यात आली
नाना पटोले यांचे निवेदन पाहिलयं की सात लोकांवर कारवाई केली जाणार
आमदारांना २० ते २५ कोटी रुपये देण्यात आले
महाविकास आघाडी असं करणार नाही
हि निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती होती
विनायक राऊत यांनी राणेंविरोधात खासदारकीला आवहन देणारी याचिका केलीय
मतदारांना पैश्याची पाकिट देण्यात आली
गेल्या १० वर्षात मोदींचा कार्यकाळ हा प्रत्येक दिन संविधान हत्या दिन

----------------------------------------------
Byte
संजय राऊत
ऑन विधानपरिषद निकाल

याच सात लोकांनी हंडोरे यांना पाडलं
आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही
शिवसेना राशपचे कोणतेही मत फुटलेलं नाही
काँग्रेसचे ते सात लोक काँग्रेससोबत केवळ कागदावर
अपक्ष आमदारांचा भाव काल शेअर मार्केटसारखा वाढत होता
शिवसेनेनकडे केवळ 15 मत असताना नार्वेकर निवडून आले
जयंत पाटील निवडून आले असते पण गणित जुळलं नाही
जयंत पाटलांकडे स्वतःचे पक्षाचे मत नव्हते
जयंत पाटलांसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले

ऑन पाठीत खंजीर टीका
जयंत पाटील महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक आहे
शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी प्रामाणिक पणे काम केलं
काही आमदारांना 2 एकर जमीन देखील दिली
लोकसभेत जनतेने तुम्हाला नाकारलं त्यावर बोला
नाना पटोले या सात लोकांवर कारवाई करणार असं मी ऐकलं
त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं सांगितलंय
नाना पटोले निवडणूक होईपर्यंत ठाण मांडून बसले होते
जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात
20-25 कोटी रुपये एका मताला दिले गेलेत
आम्ही आमच्यकडे जेवढी ताकत होती तेवढं लढलो

ऑन विनायक राऊत याचिका

सिधुदुर्ग रत्नागिरीत पैशांचं वाटप झालं
काही लाख मते विकत घेण्यात आली
याबाबतचे सगळे पुरावे आमच्या हातात आहेत यामुळे आम्ही याचिका दाखल केली

ऑन संविधान हत्या दिन
मोदींच्या दहा वर्षातला प्रत्येक दिवस संविधान हत्या दिन आहे
Rss आणि बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच स्वागत केलं होत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram