Sanjay Raut Full PC : संविधानाला सर्वात मोठा खतरा नरेंद्र मोदींच्या विचारसरणीतून - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC : संविधानाला सर्वात मोठा खतरा नरेंद्र मोदींच्या विचारसरणीतून - संजय राऊत धानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे ती अत्यंत देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे प्रधानमंत्री यांनी इतकं खोटं बोलू नये या मताचे आम्ही आहोत राजकारणात खोटं बोलतात लोक पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तींना मर्यादा पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाहिली पाहिजे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये संसदेमध्ये देखील विरोधकांना महत्त्व आहे हे मोदी मानायला तयार नाही हा संविधानाला खतरा आहे
Continues below advertisement