Sanjay Raut Full PC : जेवढं खोटं बोलाल, तेवढं फसाल; संजय राऊतांचा भाजपला टोला
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC : जेवढं खोटं बोलाल, तेवढं फसाल; संजय राऊतांचा भाजपला टोला मकाऊ कॅसिनोमधील 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत, भाजपने आपले सगळे उद्योग बंद करावेत नाहीतर व्हिडीओ टाकावे लागतील असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. भाजपने आरोप करण्यापेक्षा त्याचं उत्तर द्यावं असं आव्हानही त्यांनी दिलं. मोदी जे परदेशात जाऊन पितात, तो ब्रँड आदित्य ठाकरे यांचा असल्याचं सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
Continues below advertisement