Sanjay Raut Full PC : केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव,संविधान आणि देश संरक्षणासाठी आम्हाला लढावं लागेल

Maharashtra Politics : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 'शिवसंवाद'च्या निमित्ताने काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना आता दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून त्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola