Sanjay Raut LIVE : महापुरुषांच्या अवमानानंतरही गप्प; हे सरकार निर्लज्ज, लाचार : संजय राऊत
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 10:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut LIVE : महापुरुषांच्या अवमानानंतरही गप्प; हे सरकार निर्लज्ज, लाचार असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर सरकारनं महामोर्चात सहभागी व्हावं असं ही ते म्हणालेत