Sanjay Raut : Kirit Somaiya यांच्याबद्दल वापरलेले शब्द सौम्यच, संजय राऊत शिवराळ भाषेवर ठाम
abp majha web team
Updated at:
21 Feb 2022 07:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिरीट सोमय्यांवर हल्लाबोल करताना शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्या संजय राऊतांवर चोहो बाजूंनी टीका होतेय... असं असलं तरी संजय राऊत अजूनही त्या आक्षेपार्ह शब्दावर ठाम आहेत.. काल नागपूर दौऱ्यावर असलेले संजय राऊत आज सकाळी पुन्हा मुंबईसाठी रवाना झालेत.. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला... शिवराळ भाषेवरुन टीका करणाऱ्यांना संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलंय..