Sanjay Raut Exlusive Interview : अजित पवार यांच्यामध्ये प्रचंड क्षमता : संजय राऊत
Continues below advertisement
अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं खणखणीत नाणं, असं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी केलं होतं... त्यानंतर अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं वक्तव्य केलं... त्यावर अजित पवार भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकित ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलंय... अजितदादा मविआचे महत्त्वाचे नेते आहेत आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात असं राऊत म्हणालेत.
Continues below advertisement