Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊतांना अटक होणार? सात तासांपासून चौकशी
abp majha web team
Updated at:
31 Jul 2022 03:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या अडीच वर्षांपासून. संजय राऊत विरुद्ध ईडी व्हाया भाजप असा जो सामना सुरु आहे... तो आता निर्णायक वळणावर आला आहे....कारण आजपर्यंत... मला अटक करा... मला जेलमध्ये टाका... असं ईडीला आव्हान देणाऱ्या संजय राऊतांच्या घरी खरोखरीच ईडी दाखल झाली...