Sanjay Raut : सुरज परमार प्रकरणाची SIT लावा, त्यांच्या डायरीतील नावं आम्हाला माहिती आहेत
abp majha web team
Updated at:
25 Dec 2022 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरज परमार यांची डायरी सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा. संजय राऊत यांचं सरकारला आव्हान..