Sanjay Raut Full PC : APMC प्रमाणे आगामी सर्व निवडणुकांमध्ये गद्दार आमदारांचा करेक्ट कार्यक्रम होणार
Sanjay Raut Full PC : APMC प्रमाणे आगामी सर्व निवडणुकांमध्ये करेक्ट कार्यक्रम होणार
बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशावरून खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिलीये.. गद्दार आमदारांचा शेतकरी मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केला अशी टीका त्यांनी केलीये.. महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत असाच जोरदार कार्यक्रम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.