Sanjay Raut :  ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार, संजय राऊत यांची कोर्टात तक्रार

Continues below advertisement

Sanjay Raut :  ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार संजय राऊत यांनी कोर्टात केली. कोर्टानं विचारल्यानंतर राऊत यांनी ही माहिती दिली. ह्रदयाचा त्रास असल्यानं श्वास घेण्यास अडचण असल्याचं राऊत यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर कोर्टानं ईडीकडेही विचारणा केली आणि जिथं व्हेंटिलेशन असेल अशी दुसरी खोली आहे का असंही कोर्टानं विचारलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram