Sanjay Raut vs Raj Thackeray : जेव्हा Raj Thackeray समर्थकांनी Sanjay Raut यांची गाडी फोडली...
Continues below advertisement
गाडी हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे... गाडीवरून पडलो तर स्वतः कडे पाहण्याआधी आपण आपली गाडी चेक करतो. राजकारणी आणि त्यांच्या गाड्यांचा नातं ही असंच निराळं आहे. आपल्याला सुद्धा कोणता नेता कोणत्या गाडीतून फिरतोय याची खूप उत्सुकता असते. मात्र दोन नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं त्यांच्या गाड्यांचा BP वाढत असावा, कारण राजकारणात वाद पेटला ही की सर्वात पहिली फुटते ती गाडी. आज संजय राऊत यांचा वाढदिवस आहे, तर त्या निमित्ताने आम्ही तुम्हला एक किस्सा सांगणार आहोत. संजय राऊत यांची गाडी फोडण्या इतकी हिम्मत आज कोणी करेल का हा प्रश्नच आहे परंतु अनेक वर्षांआधी ते घडलंय...
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Raj Thackeray Sanjay Raut Car Sanjay Raut Vs Raj Thackeray Sanjay Raut Car Vandalized