Sanjay Raut : बाळासाहेबांची कॉपी करायची आहे, संजय राऊत यांचा Raj Thackeray यांना टोला ABP majha
Continues below advertisement
Sanjay Raut Press Conferance : आर्थिक गुन्हे विभाग किरीट सोमय्यांची चौकशी करण्यासाठी सक्षम असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजपच्या सांगण्यानं महाराष्ट्र चाललेला नाही, इथे कायद्याचं राज्य आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, पुढे बोलताना संजय राऊतांनी जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या, असा अप्रत्यक्ष टोला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना (Raj Thackeray) लगावला आहे.
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Abp Majha Uddhav Thackeray Ayodhya Balasaheb Thackeray ABP Maza Hindutva Hanuman Chalisa ABP Majha Loudspeaker Abp Maza Live