Sanjay Raut : गद्दारांना तुडवा अशी बाळासाहेबांची शिकवण- संजय राऊत
शिवतीर्थावरील राड्याप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गद्दारांना तुडवा अशी बाळासाहेबांची शिकवण, त्यानुसार वागलो मग नोटीस का देता, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. त्यावर दीपक केसरकर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.