Sanjay Raut : दादा भुसे, राहुल कुल, किरिट सोमय्यांवर कारवाई का होत नाही? - संजय राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय.. एकनाथ शिंदे आणि नारायण राणेंसारखे लोक आईसमान पक्ष बदलतात.. त्यांच्यावर काय बोलणार असं राऊत म्हणालेत.. तसेच दादा भुसे, राहुल कुल, किरिट सोमय्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल करत राज्य सरकार गुंडांना पाठीशी घालतंय अशी टीका त्यांनी केलीये.
Tags :
Action Narayan Rane Opposition Sanjay Raut Kirit Somaiya Rahul Kul MP Eknath Shinde Sadetod Uttar