Sanjay Raut : काय खोटं बोललो ते सांगा, आंबेडकरांच्या आरोपाला राऊतांचं प्रत्युत्तर
Sanjay Raut : काय खोटं बोललो ते सांगा, आंबेडकरांच्या आरोपाला राऊतांचं प्रत्युत्तर
जागा वाटपाचा चर्चा महविकास आघाडीच्या चर्चा समाज माध्यमांवर होत नाही. आमच्यामधील कोणतीही चर्चा आम्ही समाज मध्यांनवर व्यक्त होत नाही
मी काय खोटं बोललो हे आंबेडकरांनी सांगावं. आम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे