Sanjay Raut On Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण ? -संजय राऊत
abp majha web team
Updated at:
05 Feb 2024 09:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut On Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण ? -संजय राऊत
दरम्यान शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर एक फोटो सध्या चर्चेत आलाय.. खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला त्यांचा सत्कार करणाऱ्या एका गुंडाचा फोटो संजय राऊतांनी ट्विट केला... फोटोतली ही व्यक्ती कोण याचा शोध घ्यावा म्हणजे गुंडांना कोण पोसतंय हे कळेल असं राऊत म्हणाले...